Header Ads

नरंदे जलजीवन मिशन योजनेस केंद्रीय कमिटीची भेट -सरपंच पुजा कुरणे.

 नरंदे जलजीवन मिशन योजनेस केंद्रीय कमिटीची भेट -सरपंच पुजा कुरणे.

----------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

 विनोद शिंगे

----------------------------------

आज नरंदे येथे जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती यांनी भेट दिली त्यावेळी उपस्थित केंद्रीय समितीचे अधिकारी  देवेश कुमार  अशोक कुमार  व अजित कुमार  यांनी भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत उपअभियंता श्री कुलकर्णी साहेब व शाखा अभियंता दुधाळ साहेब व इतर अधिकारीउपस्थित होते तसेच माननीय सरपंच सौ पूजा अतिश कुरणे ग्रामपंचायत सदस्य दत्ताजी भंडारी ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जाधव इतर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.सदर समितीचे स्वागत माननीय सरपंच सौ पूजा आतिश कुरणेयांनी केले व आभार ग्रामपंचायत अधिकारी श्री चंद्रकांत जाधव यांनी मानले.विनोद शिंगे कुंभोज

No comments:

Powered by Blogger.