राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून सिध्दी जाधव यांची निवड.

 राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून सिध्दी जाधव यांची निवड.

-----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

-----------------------------------

 कोल्हापूर: 15 वी अखिल भारतीय ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धा दिनांक 01/08/2025 ते 12/08/2025 या कालावधीत काकीनाडा आंध्र प्रदेश येथे पार पडणार असून सदर स्पर्धेसाठी कु. सिद्धी संदीप जाधव हिची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

तिला वेळोवेळी खासदार धैर्यशील माने यांचे प्रोत्साहन लाभले तसेच हॉकी इंडियाचे उपाध्यक्ष मनोज भोरे,हॉकी महाराष्ट्र चे अध्यक्ष कृष्णप्रकाश,सचिव मनीष आनंद आंतरराष्ट्रीय पंच दिग्विजय नाईक तसेच हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्ष सुरेखा पाटील,सेक्रेटरी मोहन भांडवले व हॉकी कोल्हापूर च्या सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.