सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूलासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांची भेट.
सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूलासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांची भेट.
----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------------
मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरती पूल व्हावा अशी नागरिकांनी मागणी केली होती. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चढते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात मिश्रण झाल्यामुळे अनेकांचे अपघात होत आहेत तसेच पावसाळ्यात हा एकमेव मार्ग तरी सुरू असावा यासाठी हा पूल होणे गरजेचे आहे या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली कागलचे आमदार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन असो मुश्रीफ यांनी देखील याचा पाठपुरावा केल्यामुळे आज शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणीसाठी मुरगुड शहरात भेट दिली यावेळी त्यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या तसेच लवकरात लवकर पुल होण्यासाठी यासंदर्भात त्यांनी पाहणी करून अहवाल जिल्हाधिकारी सादर करू असे उपस्थितांना सांगितले सांगितले त्यांना सांगितले मुरगुड मधील शिवभक्त यांच्यावतीने दरवर्षी येथील शेवाळ काढले जाते या पूल होण्यासंदर्भातील मागणीसाठी शिवभक्तांच्या वतीने राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निवेदन सादर केले होते याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणली होती यानुसार आज शासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेऊन पाहणी केली याप्रमाणे अधिकारी एसी संदीप मोगलेवारसो, व नायकवडेसो, चौगलेसो, तसेच उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रणजीत सूर्यवंशी, दिग्विजयसिंह पाटील, नामदेव भराडे, सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट, संजय मोरबाळे,ओंकार पोतदार, नंदकिशोर खराडे, संदीप भारमल, जगन्नाथ पुजारी,दिगंबर परीट, संपत कोळी, मारुती पुरीबुवा, बाळासो भराडे, शेखर कानडे, जगदीश गुरव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment