कन्या विद्या मंदिर कळे शाळेला शैक्षणिक साहित्य प्रदान.
कन्या विद्या मंदिर कळे शाळेला शैक्षणिक साहित्य प्रदान.
-----------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
9595316266
-----------------------------------
कळे:- आमदार अरुण लाड यांच्या आमदार निधीतून आणि सोनाजी पाटील यांच्या प्रयत्नातून पन्हाळा तालुक्यातील कळे येथील कन्या विद्या मंदिर शाळेला दोन लाख रुपये किंमतीचे संगणक ,प्रिंटर इत्यादी शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी दिनकर हंकारे, विजय फासे, राजू मुरमुरे,
किशोरी चौगुले, मनीषा जाधव , शितल चाकोते, मुजावर आदी उपस्थित होते
कोल्हापूर विभाग
Comments
Post a Comment