एक वर्ष बंद असलेली राधानगरी पणजी एसटी सुरू.

 एक वर्ष बंद असलेली राधानगरी पणजी एसटी सुरू.

-----------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-----------------------------------------

राधानगरी एसटी आगार मार्फत एक वर्ष बंद असलेली राधानगरी पणजी गारगोटी मार्गे ती आज श्रावण तिसऱ्या सोमवारी सुरू करण्यात आली 

राधानगरी एसटी आगार मार्फत राधानगरी पणजी गारगोटी चंदगड मार्गे चालू होती ती एका वर्षांपूर्वी बंद केली होती या संदर्भात वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे एसटी महामंडळाने दुर्लक्ष केले होते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे राधानगरी पणजी गारगोटी चंदगड मार्गे चालू करावी अशी मागणी केली होतीत्याची दखल घेऊन पालकमंत्री यांनी राधानगरी पणजी गारगोटी चंदगड मार्गे तातडीने चालू करा असे आदेश राधा नगरी एसटी आगार प्रमुखांना दिले पालकमंत्र्याचे आदेश पाळून राधानगरी एसटी आगाराने राधानगरी पणजी गारगोटी चंदगड मार्गे आज श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन राधानगरी चे सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एमडी चौगुले चंद्रकांत वजुळे लक्ष्मण सावंत किरण पारकर मनोज परब संदीप चौगुले व एसटी आगाराचे चालक वाहक मोठ्या संख्येने हजर होते

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.