आनाजे येथील श्रीमती शेवंता फराकटे घरातून बेपत्ता.

 आनाजे येथील श्रीमती शेवंता फराकटे घरातून बेपत्ता.

-------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

---------------------------

राधानगरी तालुक्यातील आना जे येथील श्रीमती शेवंता मारुती फराकटे वर्ष 82 ह्या घरातून कोणास न सांगता दिनांक 21 ऑगस्ट 25 रोजी सायंकाळी सात वाजpण्याच्या सुमारास निघून गेले असून श्रीमती शेवंता ह्या गोऱ्या असून अंगाने मध्यम उंची पाच फूट पाच इंच असून अंगात चॉकलेटी रंगाचे ब्लाऊज व नऊवारी साडी व केस पांढरे aनाक सरळ डोळे काळे चेहरा उमट गोल पायात चप्पल भाषा मराठी असून जर या वर्णनाची महिला सापडल्यास राधानगरी पोलीस स्टेशनला नंबर झिरो 23 21 23 40 33 व सुरेश फराकटे यांचा मोबाईल नंबर 90 21 60 5004 या  नंबर वर संपर्क साधावा असे आव्हान राधानगरी पोलीस व सुरेश फराकटे आनाजे तालुका राधानगरी यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.