राजे फ्रेंड्स सर्कल चे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे.
राजे फ्रेंड्स सर्कल चे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे.
-------------------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-------------------------------------
काटे भोगावं (ता. पन्हाळा ) येथील राजे फ्रेंड्स सर्कल यांच्या रौप्य महोत्सवी वर्षी साऊंड सिस्टीमला फाटा देत पारंपारीक वाद्यांच्या गजरात गणपती विसर्जन मिरवणूक उत्साही वातावरणात काढण्यात आली.यावेळी अध्यक्ष हर्षद घरपणकर उपाध्यक्ष विकास गुरव,सचिव ऋतुराज खटांगळेकर तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment