संजय पाटील यड्रावकर यांना हार्दिक शुभेच्छा.
संजय पाटील यड्रावकर यांना हार्दिक शुभेच्छा.
शिरोळ तालुक्याचे यशस्वी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वरदहस्ताने जयसिंगपूरच्या वेशीवर उभारलेला भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा हा संजय पाटील यड्रावकर यांच्या कर्तृत्वाचा मुकुटमणी ठरला आहे.
नगरीत लवकरच आकाराला येणारी दिमाखदार प्रशासकीय इमारत ही त्यांच्या कार्याची शिखरे असून, लवकरच पूर्णत्वास जाणारी भुयारी गटार योजना हा त्यांचा पराक्रम आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी पाहिलेले विकासाचे स्वप्न आज या नगरीत प्रत्यक्षात साकार करणारा "छोटा शाहू" संजय पाटील यड्रावकरांच्या रूपाने जयसिंगपूरवासीयांना लाभला आहे, हे या शहराचे भाग्यच म्हणावे लागेल.
भव्य स्टेडियम, क्रिकेट मैदान उभारणीपासून झोपडपट्टीधारकांना घरे मिळवून देणे—असे विविध कार्य करून त्यांनी लोकांचे विश्वासू नेतृत्व सिद्ध केले आहे.
शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि संजय पाटील यड्रावकर हे आम्हाला रामायणातील श्रीराम व लक्ष्मणासारखे वाटतात, हे आमचे भाग्यच!
अशा या लोकनेत्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
No comments: