महाराष्ट्र राज्य महोत्सव गणेशोत्सव-२०२५ मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेत १००% पर्यावरण पुरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना.

 महाराष्ट्र राज्य महोत्सव गणेशोत्सव-२०२५ मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेत १००% पर्यावरण पुरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना.

कोल्हापूर महानगरपालिका सांस्कृतिक मंडळ यांचे वतीने आज गुरूवार दि- ४\०९\२०२५ रोजी सकाळी ठिक १० वाजता मा.के. मंजूलक्ष्मी,आयुक्त व प्रशासक मॅडम यांचे शुभहस्ते आरती झाली.

त्यादरम्यान प्रदुषण विरहित मूर्ती तयार करणारे कलाकार *अवधूत निगवेकर* व इको फ्रेन्डली रंग उपलब्ध करून दिल्याबद्दल A.P.Paints कंपनी चे *श्री अविनाश निगवेकर* यांचा विशेष सत्कार मा.प्रशासक महोदय यांचे हस्ते करण्यात आला..सदर कार्यक्रम प्रसंगी सर्वांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन मा.के मंजुलक्ष्मी यांनी केले.


*अध्यक्ष,महापालिका सांस्कृतिक मंडळ, कोल्हापूर.*

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.