तिबिले कुटुंबियांचे रक्तदान सारखे विधेयक कार डॉक्टर सुभाष पाटील.

 तिबिले कुटुंबियांचे रक्तदान सारखे विधेयक कार  डॉक्टर सुभाष पाटील.

कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे तिबिलेकुटुंबांनी रक्तदान सारखा विधेयक कार्य हाती घेऊन सामाजिक कार्य केले असल्याचे मत डॉक्टर सुभाष पाटील यांनी शाहू तरुण मंडळ व तिबिले परिवार त्यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्याप्रसंगी बोलताना आनाजे तालुका राधानगरी येथे व्यक्त केले

आना जे येथील शाहू तरुण मंडळ व श्रीमती साऊबाई अर्जुना तीबिले यांच्या प्रथम स्फूर्ती दिनानिमित्त तिबीले परिवार तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते

त्यामध्ये तिबिले परिवारातर्फे 12 व्यक्तींनी रक्तदान व आनाजे परिसरातील 59 व्यक्तींनी अशा 71 व्यक्तींनी मतदान करून देशाला हातभार लावला आहे असे डॉक्टर सुभाष पाटील यांनी सांगितले

या शिबिर चे उद्घाटन डॉक्टर बीजी तिबिले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी डॉक्टर ढवळीकर एस आय पाटील प्राध्यापक स्नेहल पाटील अनुजा चौगुले मयुरी कवडे सुनिता ति बिले सुभाष पाटील मोहन तिबिले अभी पाटील मोहन जाधव दीपक पाटील पांडुरंग पसारे सरदार टिपूकडे संदीप हुजरे बाजीराव जाधव तानाजी जाधव उत्तम तिबिले व शाहू तरुण मंडळाचे कार्यकर्ते हे शिबिर यशस्वी करण्याकामी सहकार्य केले असल्याचे तिबिले कुटुंबीयांनी सांगितले

शेवटी आभार शिवाजी पाटील सर यांनी मांडले

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.