पांडुरंग माळकर यांचे अकस्मित निधन.
पांडुरंग माळकर यांचे अकस्मित निधन.
-------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे,
-------------------------------
राधानगरी तालुका आय काँग्रेसचे सरचिटणीस व गणेश झेरॉक्स चे मालक संजय माळकर यांचे बंधू पांडुरंग माळकर यांचे वयाच्या 58 वर्षे काल गुरुवारी रात्री आकस्मित निधन झाले
त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा मुलगी सून आई दोन भाऊ बहीण असा परिवार आहे
रक्षा विसर्जन रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता राधानगरी येथे करण्यात येणार आहे
Comments
Post a Comment