Header Ads

अल्पवयीन मुली सोबत संबंध ठेवले, ती गर्भवती राहताच पळवुन नेले.

 अल्पवयीन मुली सोबत संबंध ठेवले, ती गर्भवती राहताच पळवुन नेले.

---------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

 पी एन देशमुख. 

---------------------------------

दोघाविरुद्ध गुन्हा दाखल. ८६००७८००७५. अमरावती. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थळी पोलीस स्टेशन अंतर्गत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमित दाखवून वारंवार अत्याचार केल्याचे आणि त्यानंतर तिला पळवून नेण्याची खबर खळबळ जणक घटना उघडकीसआली.१७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आम्हीच दाखवून वारंवार अत्याचार केल्याचे आणि त्यानंतर तिला फोन नेण्याची खबरदाणे घटना घडली. या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या एका साथीदार विरुद्ध पोलिसांनी बुधवारी रात्री पोक्सो आणि विविध कलमाने गुन्हा दाखल केला आहे.२५ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ नंतर हा प्रकार उघड झाला एफ आय आर नुसार अत्याचाराचा हा प्रकार १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडला पीडित मुलगी ही १७ वर्षीय दोन महिन्याची असून काही दिवसापूर्वीच तिला पोटाचा त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला खाजगी रुग्णाला तपासणीसाठी नेले होते वैद्यकीय तपासणी आणि सोनोग्राफी रिपोर्ट मधील ती मुलगी सहा आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले. या धक्कादायक माहिती मिळून नंतर पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. पिढी तिने यात बदलाने टाळण्यासाठी तक्रार करण्या देखील मने केल्याचे उघड झाले. तसे पिढी तिच्या आईने ब्राह्मणवाडा थोडे पोलिसांना दिलेल्या लेखी जमावा देखील नमूद केला आहे मुख्य आरोपी प्रज्वल दीपक खडसे वय 2१ या. ब्राह्मणवाडा थडी तालुका चांदुर बाजार याचे पिढीची सोबत प्रेम संबंध होते. तिच्या खोलीत बोलावून तिच्या वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध राष्ट्रपती केले प्रीतीने या गोष्टीला विरोध केला असता आपण दोघे लग्न करणार आहोत यात काहीच वाईट नाही असे खोटे आश्वासन घेऊन तिला वारंवार आपल्या जाळ्यात ओढले. या सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून मुख्य आरोपी प्रज्वल यांनी त्यांचा साथीदार राजेश सुभाष खडसे यांच्या मदतीने पीडित मुलीला फूस लावून पळून नेले या प्रकरणी पिढी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ब्राह्मणवाडा थाळी तालुका चांदूरबाजार पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत अद्याप आरोपी यांना अटक झालेली नसल्याचे ही समजले पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.