Header Ads

वाढदिवस दिवशी अर्बन बँकेचे कर्मचारी अरुण पाटील यांचा मृत्यू.

 वाढदिवस दिवशी अर्बन बँकेचे कर्मचारी अरुण पाटील यांचा मृत्यू.

----------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 विजय बकरे 

----------------------------

कोल्हापूर येथील अर्बन बँकेचे कर्मचारी अरुण रामचंद्र पाटील यांचा आज वाढदिवस असताना आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले


कोल्हापुरी येथील फुलेवाडी मधीलअरुण रामचंद्र पाटील वर्ष 50 हे कोल्हापूर अर्बन बँकेची राजारामपुरी शाखा असून त्या शाखेमध्ये कॅशियर म्हणून काम करत आहेत आज अरुण पाटील यांचा पन्नासावा वाढदिवस असताना आज शनिवारी सकाळी त्यांना हृदयविकाचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले त्यामुळे फुलेवाडी परिसरात अचानक अरुण पाटील यांचे निधनामुळे हा व्यक्त करण्यात येत आहे अरुण पाटील यांच्या मागे पत्नी मुले असा परिवार आहे

No comments:

Powered by Blogger.