जगदंबा मित्र मंडळाच्या वतीने होळी सण साजरा.
जगदंबा मित्र मंडळाच्या वतीने होळी सण साजरा.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
कोल्हापूर मधील बोंद्रे नगर तील गणेश पार्कमध्ये असणाऱ्या जगदंबा मित्र मंडळाच्या वतीने होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
होळी सण निमित्त जगदंबा मित्र मंडळ च्या वतीने चौकामध्ये से नी आणून रचून होळी तयार करण्यात आली त्या होळीची पूजा गणेश पार्क मधील वारकरी रंगराव पताडे यांच्या हस्ते पूजा विधि करण्यात आली त्यानंतर होळील अग्नी देण्यात आला त्याचबरोबर गणेश पार्क मधील महिलांनी त्या होळीची औक्षण करण्यात आले त्यानंतर पुरुष मंडळींनी पुरणपोळीचा नैवेद श्रीफळ वाढून दाखवण्यात आला त्याचबरोबर होळीमध्ये नारळ व पोळी नैवेद ट**** ही परंपरा होती
होळी पेटल्या मधून जगदंबा मित्र मंडळाचे कार्यकर्ते पेटला नारळ चे खोबरे काढून व पुरणपोळी असा प्रसाद गणेश पार्कमध्ये महिला पुरुष लहान मुले अशांना वाटप करण्यात आला अशा पद्धतीने गणेश पार्कमध्ये होळी सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला

No comments: