Header Ads

पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विकास पाटील

 पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विकास पाटील.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कळे प्रतिनिधी सुनिल मोळे ९८९०९०८०४७

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


कळे:- पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे येथील विद्या मंदिर पणूत्रे शाळेची शाळा व्यवस्थापन समिती निवड पूर्ण झाली.२०२६ते२०२८ पर्यंतच्या अध्यक्ष निवडीमध्ये श्री विकास केरबा पाटील व उपाध्यक्षपदी वर्षा अमोल पाटील यांची निवड करण्यात आली.

सदस्य पदी कृष्णात गुंडू पाटील, सागर पांडुरंग पाटील ,मनीषा महेश पाटील, योगिता राजाराम पाटील, रूपाली रवींद्र कुंभार ,प्रकाश हरी कांबळे, पूजा संतोष महाजन यांची निवड करण्यात आली.

 व्यवस्थापन समिती    मुख्याध्यापक श्री दिपक खुणे, शिक्षका प्रिती देशपांडे, मुजावर मॅडम, पालक विकास पाटील, सखाराम मोरे, सचिन पाटील, महेश पाटील, अमर पाटील ,शहाजी पाटील ,पुनम पाटील व इतर पालक हजर होते. काही सदस्याची निवड चिठ्ठी वर तर काही सदस्याची निवड बिनविरोध झाली .अध्यक्ष उपाध्यक्ष निवड सर्वानुमते बिनविरोध झाली. प्रास्ताविक खुणे सर, आभार देशपांडे मॅडम यांनी केले.

No comments:

Powered by Blogger.