महाविकास आघाडीतील महिला खासदार, आमदार शिष्टमंडळानी राज्यपाल भगतसिंह कोश्यागिरी यांची घेतली भेट*

 महाविकास आघाडीतील महिला खासदार, आमदार शिष्टमंडळानी राज्यपाल भगतसिंह कोश्यागिरी यांची घेतली भेट.

--------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

नवी मुंबई :-(जिल्हा प्रतिनिधी) महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. 

यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनिषा कायंदे, आमदार अदिती तटकरे, विद्या चव्हाण, आमदार ऋतुजा लटके आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.