माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.

 माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.

*****************

लोहा प्रतिनिधि

******************

लोहा येथीलआर्य वैश्य समाजातील सर्व समाज बांधवांचे प्रेरणा स्थान,माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दि 30जुलै रोजी लोहा शहरात वृक्षारोपण करण्यात येनार आहे 

    आपल्या समाजाचे प्रेरणा स्थान,माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा शहरात वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी प्रशांत सावरकर पातेवार यांची प्लॅाटींग बायपास रोड येथे उद्या दि.30/07/2025 रोजी बुधवारी सकाळी 10.00 वा.उपस्थित रहावे. असे आव्हान


लोहा आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार, माझी उपनगराध्यक्ष किरण वट्टमवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार,बांधकाम समितीउपाध्यक्ष सूर्यकांत कोटगिरे जिल्हा सदस्य नितीन कोंडावार

 उद्योजक तुकाराम कोटलवार, उद्योजक प्रशांत पातेवार, उद्योजक बालाजी कोटगीरे

लक्ष्मीकांत बच्चेवार बालाजी अंकुलवार या सह असे आव्हान केले आहे तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.