शिंपी समाजाच्या महिला मंडळाच्या विश्वस्त सौ सुचिता महाडिक व सदानंद महाडिक यांचा पंढरपुरात सत्कार.
शिंपी समाजाच्या महिला मंडळाच्या विश्वस्त सौ सुचिता महाडिक व सदानंद महाडिक यांचा पंढरपुरात सत्कार.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
कोल्हापुर येथील शिंपी समाज महिला मंडळाच्या विश्वस्त सौ सुचिता महाडिक व सदानंद महाडिक या दोघांचा पंढरपूर येथे नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला
पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराज यांची 675 वी संजीवनी समाधी सोहळा आयोजित केला होता यावेळी कोल्हापूर येथील शिंपी महिला मंडळाच्या विश्वस्त सौ सुचिता महाडिक यांनी अनेक वर्ष शिंपी समाजाचे अध्यक्ष पद भूषवले होते त्यांनी शिंपी समाजाला एकत्र आणून समाजकार्य केले असल्याने व त्यांचे पती सदानंद महाडिक यांनी जो जे वाचल्या हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केल्याबद्दल या दोघांचा सत्कार पंढरपूर नामदेव क्षत्रिय एक संघाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते नामदेव महाराज यांचा फोटो प्रसाद देऊनकरण्यात आला
या कार्यक्रमास कोल्हापूर नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष सुशील कोरडे उपाध्यक्ष बाळासाहेब वरणे किरण उरुणकर पत्रकार विजय बकरे गिरीराज काकडे सौ मीना बकरे इत्यादी समाजाचे पदाधिकारी हजर होते
Comments
Post a Comment