शिरोली ग्रामपंचायत मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत NDRF team यांनी ग्रामपंचायत मध्ये आपत्ती पुर्व नियोजन कसे करावे, यासंदर्भात सर्वांना माहिती दिली तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले.
शिरोली ग्रामपंचायत मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत NDRF team यांनी ग्रामपंचायत मध्ये आपत्ती पुर्व नियोजन कसे करावे, यासंदर्भात सर्वांना माहिती दिली तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले.
----------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
----------------------------
NDRF टीम कमांडर S.बारीक सर यांच्या मार्गदर्शनाखाली HC सचिन बिडवे , HC महेश हितपे व सर्व टीम ने आग लागल्यावर काय करावे, पूर आल्यावर काय करावे, सर्पदंश झालेवर काय करावे, नैसर्गिक आपदा वेळी आपला बचाव करून अन्य लोकांचे प्राण कसे वाचवावे याबाबतीत मार्गदर्शन केले.*
*यावेळी उपस्थित शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे वहिनी, उपसरपंच विजय जाधव, माजी उपसरपंच बाजीराव पाटील , ग्रामपंचायत सदस्य महंमद महात, महादेव सुतार, माजी उपसरपंच कृष्णात करपे, भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, मंडल अधिकारी सीमा मोरये, मॅडम ग्रामपंचायत अधिकारी गीता कोळी मॅडम, ग्राममहसूल अधिकारी महेश सूर्यवंशी साहेब, महसूल सेवक संदिप पुजारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी बाळासो पाटील , संपत संकपाळ , बबन संकपाळ, हिदायतुल्ला पटेल , अशोक कोळी आरोग्य विभाग सर्व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment