स्वामी समर्थ देव संस्थान गंगाई लॉन फुलेवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात.
स्वामी समर्थ देव संस्थान गंगाई लॉन फुलेवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात.
------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
कोल्हापूर पैकी फुलेवाडी येथील गंगाई लॉन मधील श्री स्वामी समर्थ देव संस्थान यांच्यावतीने गुरु पौर्णिमा निमित्त आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून स्वामींचे प्रतिभा गुरु पादुका पूजन तसेच ग्रंथ पारायण साठी अनेक महिला व पुरुष मंडळी सकाळी साडेसहा वाजता सायंकाळी पाच वाजे पर्यंत दीड हजार भक्तांनी ग्रंथ पारायण सोहळा हजेरी लावली होती आज दिवसातून तीन वेळा आरती म्हणली जात असते अशी शेवेकरी यांनी सांगितले अशा पद्धतीने गुरु पूर्णिमा उत्सव साजरी करण्यात आली
Comments
Post a Comment