गावडी येथे झालेल्या महावितरण ग्राहक मेळाव्यात नागरीकांचा चांगला प्रतिसाद.
गावडी येथे झालेल्या महावितरण ग्राहक मेळाव्यात नागरीकांचा चांगला प्रतिसाद.
-----------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
मो .9404477703
-----------------------------------
शाहुवाडी : महावितरणअधिकारी किरण माने यांच्या अध्यक्षताखाली झालेल्या गावडी येथे मेळाव्यात गावडी गावातील नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला .त्यामध्ये गावातील खराब झालेले पोल बदलून देण्याबाबत
तसेचगावातील सर्व लाईनला प्रेशर घालून देण्याबाबत
तसेच गावातील शाळा किंवा रोड क्रॉस लाईनला गार्डिंग करून देण्याबाबत .निर्णय झाला
व सर्व ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटर संदर्भात असलेले गैरसमज दूर करून त्या संदर्भात सर्व शंकाचे निराकरण करण्यात आले यावेळी महावितरण अधिकारी किरण माने ,ग्राम अधिकारी संकपाळ ,सरपंच उषा केसरकर,
डे.सरपंच सागर वाळवणकर ,सुभाष लटके अशोक केसरकर,प्रणील कांबळे 'संतोष पंधारे,महेश केसरकर,कल्पना डाकरे ,
लक्ष्मी डाकरेजयश्री केसरकर, वायरमन आनंदा चव्हाण ,प्रशांत भोसले,सुरज कांबळे
व इत्यादी उपस्थिती होते
Comments
Post a Comment