बोंद्रे नगर परिसरातील 900 घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन.
बोंद्रे नगर परिसरातील 900 घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन.
---------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
कोल्हापुरातील बोंद्रेनगर परिसरातील 900 घरगुती गौरी गणपती विसर्जन कारीआई तरुण मंडळाने आयोजित केलेल्या कुंडामध्ये करण्यात आले असल्याची माहिती कारी आई तरुण मंडळाचे संस्थापक रिंकू उर्फ विजय देसाई यांनी , दैनिक सुपर भारत व फ्रंटलाईन चे प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली
विजय देसाई पुढे म्हणाले की कारीआई तरुण मंडळ गेली 38 वर्ष स्थापन करून विविध कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच पर्यावरणाला हानी पोहच वनये म्हणून कारीआई तरुण मंडळाच्या वतीने बोंद्रेनगर परिसरातील घरगुती गौरी गणपती विसर्जन कुंडामध्ये करण्याचा निर्णय मंडळामार्फत घेण्यात आला असून गेली पाच वर्षे चालू असून बोंद्रे नगर परिसरातील 9 00 घरगुती गौरी गणपती विसर्जन दुपारपासून चालू असून रात्री आठ वाजेपर्यंत गणपती विसर्जन सुरू होते तसेच हे 900 गणपती नगरपालिकेकडे देण्यात आली असून यासाठी का रीआई तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने काम करीत असल्याचे रिंकू उर्फ विजय देसाई यांनी सांगितले
Comments
Post a Comment