Header Ads

रामभाऊ पाटील यांच्या मागणीला यश.

 रामभाऊ पाटील यांच्या मागणीला यश.

----------------------------------------

शाहुवाडी प्रतिनिधी 

आनंदा तेलवणकर

मो .9404477703

----------------------------------------

शाहुवाडी :कांटे गावातील पाणीपुरवठा चा ट्रांसफार्म पूर आल्यापासून ना दुरुस्त झाला होता त्यासाठी  कांटे येथील  रामभाऊ पाटील ( चेअरमन ) यांनी महावितरणाशी  वारंवार संवाद साधला होता त्या संवाधाला यश येवून आज  कांटे गावातील पाणीपुरवठा योजणेचा नादुरूस्त  ट्रांसफार्म आज बदलून नवीन बसवण्यात आला .तसेच हा ट्रांसफार्म बसवण्यासाठी  रोड पासून आत नेण्यास काही अडचणी येत होत्या  महावितरण च्या ऑफिसमधून ट्रांसफार्म घेऊन आलेली गाडी आत  जुन्या ट्रान्सफार्म जवळ जाऊ शकत नव्हती .त्यावेळी रामभाऊ पाटील ( चेअरमन ) यांनी ट्रॅक्टर बोलवून ट्रान्सफॉर्म आत नेण्यास स्वखर्चाने मदत केली . त्याबद्दल त्यांचे महावितरण टीमकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले तसेच

यावेळी गावचे पोलीस पाटील जगदीश पाटील,

सुनील पाटील ( सदस्य ),

अविनाश कांबळे ( सदस्य ) ,

अनिल चव्हाण ,सुभाष पाटील , वायरमन आनंदा चव्हाण उपस्थित होते यांचे ही महावितरण करून आभार मानण्यात आले

No comments:

Powered by Blogger.