Header Ads

जय हिंद सेनेचे अधिकृत उमेदवार रंजीत (दादा) चव्हाण हेच आमचे नेते, म्हणत तरुणवर्ग एकवटला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये जय हिंद सेनेची जोरदार चर्चेत.!

 जय हिंद सेनेचे अधिकृत उमेदवार  रंजीत (दादा) चव्हाण हेच आमचे नेते, म्हणत तरुणवर्ग एकवटला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये जय हिंद सेनेची जोरदार चर्चेत.!

--------------------------------------

 मिरज तालुका  प्रतिनिधी

 राजू कदम

--------------------------------------

 प्रभाग क्रमांक 1 मधील युवा वर्ग आता एकवटला असून त्यांची एकच मागणी आहे. जो उमेदवार प्रशस्त क्रीडांगण, अत्याधुनिक मोफत जिम, आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देईल अशाच उमेदवाराला आम्ही निवडून देणार असल्याचा पक्का निर्धार केला आहे.


जय हिंद सेनेचे अधिकृत उमेदवार रंजीत चव्हाण यांनी या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असे जाहीर केल्यानंतर युवावर्ग एकवटला


आहे. रणजीत चव्हाण यांच्या प्रचारार्थ उतरलेला युवा कार्यकर्ता  दिवस रात्र एक करून अगदी ऐक निष्ठेने या राजकीय लढाईमध्ये उतरला आहे. 'रंजीत चव्हाण हेच आमचा नेता' असे म्हणत जोरदार घोषणाबाजी


कार्यकर्ते देत आहेत. रंजीत चव्हाण यांचे चिन्ह कपबशी आहे.


रंजीत चव्हाण यांची युवा वर्गात एक क्रेझ आहे. त्यांना मानणारा वर्ग ही मोठा आहे. प्रचारफेरी दरम्यान नागरिकांशी संवाद साधत असताना


मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता रंजीत चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागात कपबशी चिन्हाची जोरदार चर्चा असून निवडणुकीत मात्र चांगलाच रंग चढला आहे. यावेळेस युवा नेते रंजीत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची फौज घेऊन प्रभाग क्रमांक 1 हा पिंजून काढला असल्याचे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

No comments:

Powered by Blogger.