भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली.
मु. पो. नावली देवाळे येथील सौ. सखुबाई पांडुरंग कुंभार यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे त्या परिसरात सर्वांच्या परिचयाच्या होत्या. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, नात व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे रक्षा विसर्जन व उत्तरकार्य सोमवार दिनांक १६ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे.
फ्रंटलाईन न्यूज नेटवर्कच्या वतीने दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. 🙏

No comments: