भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजाराम पाटील यांचे निधन.
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजाराम पाटील यांचे निधन.
----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे ता. राधानगरी येथील माजी सरपंच, अंजनी कुमार विकास संस्थेचे माजी चेअरमन आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजाराम शंकरराव पाटील (वय 68) यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी दोन मुले,एक मुलगी, सुना- नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार तारीख 19 रोजी सायंकाळी चार वाजता आहे.

No comments: