गड मुडशिंगी ग्रामपंचायतीचा प्रशासकाला अत्यावश्यक खर्चासाठी तात्काळ अधिकार द्या अन्यथा उपोषणाचा इशारा रिपब्लिकन सेना.
गड मुडशिंगी ग्रामपंचायतीचा प्रशासकाला अत्यावश्यक खर्चासाठी तात्काळ अधिकार द्या अन्यथा उपोषणाचा इशारा रिपब्लिकन सेना.
गड मुडशिंगी ता.करवीर मुदत संपलेल्या ग्रामपंचायत मध्ये सध्या विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. ग्रामपंचायतीच्या खात्यावर निधी उपलब्ध असतानाही बिले अदा करता येत नाही गड मुडशिंगी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य अशोक दांगट यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती वेठीस धरले जात आहे प्रशासनाकडून खर्चावर निर्बंध घालण्यात आले आहे त्यामुळे कचरा उचल, पाणीपुरवठा, विज बिल स्वच्छता तसेच कर्मचाऱ्यांचे पगार देणे कठीण बनले आहे. एम एस ई बी न लाईट बिल थकीत असल्यामुळे कनेक्शन कट केले आहे त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यामध्ये पाण्या साठी वणवण करावी लागत आहे आहे व अन्य ़सुविधा मिळत नसून नाहक त्रास सहन करावा लागत आहे व्यक्तीश राजकीय हौसा पोटी गावाला वेठीस धरू नये प्रशासक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची मीटिंग घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा सरपंच ग्रामपंचायतची प्रशासक म्हणून उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पाणी बिल इलेक्ट्रिसिटी व स्टेशनरी कर्मचाऱ्यांचा पगार खर्च करण्यासाठी प्रशासकीय यांना सहीचे अधिकार तात्काळ देण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन सेना व अनेक आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालय दारात आमरण उपोषण करण्यात येईल याची तात्काळ नोंद घ्यावी...!
निवेदन स्वीकारताना
कार्तिकेयन एन
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर
निवेदन देताना
भिमराव गोंधळी रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष, सनी गोंधळी,कायदा अभ्यास अर्जुन कांबळे करवीर महासचिव, यशवंत कांबळे, संतोष कांबळे करवीर सचिव, सारंग कांबळे प्रसिद्धीप्रमुख, संदीप गोंधळी कोषाध्यक्ष, महेश कांबळे उपस्थित होते

No comments: