Header Ads

जोतिबाच्या चैत्र यात्रेला एस टी महामंडळाने 180 बसेसची सोय संभाजीनगर एसटी आगार प्रमुख दयानंद पाटील.

 जोतिबाच्या चैत्र यात्रेला एस टी महामंडळाने 180 बसेसची सोय संभाजीनगर एसटी आगार प्रमुख दयानंद पाटील.



----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

विजय बकरे

----------------------------------

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे जोतिबा चैत्र यात्रा मोठ्या प्रमाणात असल्याने एसटी महामंडळाने 180 बसेसची सोय करण्यात आले असल्याची माहिती संभाजीनगर एसटी आगाप्रमुख दयानंद पाटील यांनी दिली

कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध असणाऱ्या जोतिबा चैत्र यात्रेसाठी पंचगंगा मध्यवर्ती बस स्थानक रेल्वे स्टेशन इथून महाराष्ट्र व कर्नाटकातून येणारा भक्तांना सोय करण्यासाठी एसटी महामंडळाने 180 बसेसची सोय करण्यात आले असून त्यासाठी योग्य नियोजन व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैण्यात करण्यात आले असून हे नियोजन एक ते तीन एप्रिल तारखेपर्यंत करण्यात आले असून प्रत्येक पाकळीला प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत याची दखल घेऊन महाराष्ट्रातील व कर्नाटकातील ज्योतिबा भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संभाजीनगरएसटी आगाप्रमुख दयानंद पाटील यांनी केले आहे तसेच चैत्र यात्रेसाठी एसटी कोल्हापूर विभागीय कार्यालयचे अधिकारी माननीय तेलवेकर सहायक वाहतूक अधीक्षक सौ निल प्रभा पाटील संभाजीनगर स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे एस टी महामंडळाचे सहाय्यक यंत्र अभियंता गणेश कोळी पंचगंगा एसटी वाहतूक नियंत्रक राहुल सरनाईक वाहतूक नियंत्रक प्रदीप पाखरे वाहतूक नियंत्रक अभिजीत चिले वाहतूक नियंत्रक बाळासाहेब पाटील संभाजीनगर चे लेखपाल पृथ्वीराज साळी या सर्वानी या यात्रेसाठी सहकार्य केले असल्याची माहिती शेवटी आगार प्रमुख दयानंद पाटील यांनी सांगितले

No comments:

Powered by Blogger.