पी डी सरदेसाई यांची कास्ष्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड.
पी डी सरदेसाई यांची कास्ष्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड.
----------------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
संस्कार कुंभार.
----------------------------------------
कोल्हापूर: स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि आणि माहिती अधिकार संघटना जिल्हा शाखा कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष मा श्री. पी.डी.सर देसाई सर यांची कlस्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष मा श्री. दिपक कांबळे साहेब संस्थापक तथा मुख्यमाहा सचिव मा श्री. कमलेश शेवाळे (देवा सर ) महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष मा. सौ. धनश्री उत्पात मॅडम. विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सिरचिटणीस मा श्री. प्रशांत निकम साहेब तसेच सर्व विश्वस्त व संचालक मंडळ व कर्नाटक राज्य बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष. मा. सौ शोभा मधाळे यांनी व कर्नाटक टीम कडून पी. डी. सर यांचा सत्कार करण्यात आला या वेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव मा सौ. वैशाली कांबळे, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. जयंत मिठारी साहेब. जिल्हा संपर्क प्रमुख. मा अशोक पवार, शहर अध्यक्ष. श्री. राजेंद्र खद्रे, जिल्हा सदस्य. मा विनायक डवरी, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते राहून संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले
Comments
Post a Comment