Header Ads

भुदरगड तालुक्यातील गरजू लोकांना लाभ मिळण्याची मागणी.

 भुदरगड तालुक्यातील गरजू लोकांना लाभ मिळण्याची मागणी.

---------------------------

भुदरगड प्रतिनिधी

स्वरुपा खतकर.

----------------------------

भुदरगड :-  भुदरगड तालुक्यातील गरजू लोकांना शासनाचे विविध लाभ मिळावेत यासाठी भुदरगड तहसीलदार यांना राष्ट्रीय कॉग्रेस तालुका उपाध्यक्ष संदीप देसाई यांच्या 

मार्गदर्शनाखाली  निवेदन देण्यात आले 

 भुदरगड  तालुका वाड्या - वस्त्यांनी तसेच डोंगर कप्पारीत वसलेला आहे. शासनाच्या वतिने देण्यात येणाऱ्या संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेची पारदर्शकता आणि गरजू लोकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी  आज भुदरगड तहसीलदार  यांना लाभार्थी व कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी भुदरगड काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले.

No comments:

Powered by Blogger.