Header Ads

2 मे रोजी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात रोजगार मेळावा

 2 मे रोजी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात रोजगार मेळावा .

मुरगूड / जोतीराम कुंभार.

------------------------------

 सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड या महाविद्यालयाच्या वतीने 2 मे 20 26 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे या रोजगार मेळाव्यासाठी पुण्यातील नामवंत कंपनीचे सीईओ  मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या रोजगार मेळाव्यासाठी इच्छुक पात्र युवकांनी मुलाखतीसाठी यावे या रोजगार मेळाव्यासाठी 

पात्रता दहावी किंवा बारावी पास.नापास. बी ए बीकॉम. बीएससी डिप्लोमा .बी टेक.इलेक्ट्रिकल इंजिनियर  वेतन पंधरा हजार ते वीस हजार भोजनासाठी कॅन्टींग ची सोय. बसची सोय कंपनीकडून मिळणार आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर दिवशी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे सकाळी 9 वाजता कॅम्पस इंटरव्यू साठी उपस्थित रहावे मुलाखतीला येताना आपला.वैयक्तिक परिचय. मार्कलिस्ट सर्टिफिकेट यांच्या झेरॉक्स प्रती घेऊन  याव्यात .

हा रोजगार मेळावा घेण्यासाठी जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी माननीय खासदार प्रा. संजय दादा मंडलिक संस्थेचे कार्याध्यक्ष,अॅड वीरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोजगार मेळावा संपन्न होत आहे .अशी माहिती महाविद्यालयाचे. प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी दिली.

No comments:

Powered by Blogger.