Posts

Showing posts from May, 2025

मुरगूडमधे नामदार चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शानदार शुभारंभ.

Image
  मुरगूडमधे नामदार चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शानदार शुभारंभ. ----------------------------------- मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार ------------------------------------            मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रतिमापूजन - तहसीलदार अमरदीप वाकडे , ध्वजारोहण - प्रांताधिकारी प्रसाद चौगले दीपप्रज्वलन - केडीसीसी संचालक भैय्या माने , गोकूळ संचालक किसन चौगले , बिद्री साखर संचालक पंडीत केणे , बिद्री साखर उपाध्यक्ष मनोज फराकटे ,मॅटपूजन - गोकूळ संचालक नविद मुश्रीफ , गोकूळ संचालक अंबरिश घाटगे यावेळी नविद मुश्रीफ , अंबरिश घाटगे , भैय्या माने , दिग्वीजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . स्पर्धेत राज्यातून ४५० मल्ल सहभागी झाले आहेत. कार्यक्रमास  सुर्याजी घोरपडे , रवींद्र पाटील , दिग्वीजय पाटील , दत्ता पाटील केनवडेकर ,विकास पाटील , देवानंद पाटील , फतेसिंह ...

कसबा वाळवेतील युवकाने विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू.

Image
  कसबा वाळवेतील युवकाने विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू. ----------------------------  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------  राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील अनिरुद्ध सुहास कोठावळे वय 25 या युवकाने विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की कसबा वाळवे येथील अनिरुद्ध सुहास कोठावळे वय 25 याने गावातील तळ नावाच्या शेतात जाऊन पॅराक्युट नावाचे तन नाशक औषध सेवन केल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी तातडीने कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु उपचारापूर्वी निधन झाले या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे