अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.
अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.
मयत:पूजा जाधव
------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
---------------------------
शिवथर ता.जिल्हा सातारा या ठिकाणी पूजा प्रथमेश जाधव या विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला.
आरोपी:-अक्षय रामचंद्र साबळे
पोलिसाकडून मिळाली अधिक माहिती अशी की,
शिवथर तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी एका महिलेचा तिच्या राहत्या घरात खून झाला असलेले पोलिसांना समजले अशोक लक्ष्मण साबळे राहणार शिवतर तालुका जिल्हा सातारा यांची ती विवाहित मुलगी असुन कोनी अज्ञात व्यक्तीने तिच्या धारदार शस्त्राने वार केला असल्याचे दिसत होते
पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी या खुनाचा तपास सुरू केला काही गोपनीय माहिती आधारित पूजा प्रथमेश जाधव व.व. 27 हिचा खून तिच्या प्रियकर अक्षय रामचंद्र साबळे वय वर्ष 28 राहणार शिवथर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. अक्षय रामचंद्र साबळे व पूजा प्रथमेश जाधव हे गेल्या सहा वर्षापासून अनैतिक प्रेम संबंध होते आपण पळून जाऊ आणि लग्न करू असा तगादा अक्षय यांनी पूजापाशी लावला होता पूजाने असे करण्यास नकार दिला या रागातून प्रियकर अक्षय ने तिच्या राहत्या घरात घुसून धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार करून तिचा निघृण खुन केला असल्याचे निष्पन्न झाले सदर खून करून हा आरोपी पसार झाला होता पोलिसांनी विविध पथके कामाला लावून त्यास पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतले कारवाई पोलीस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे सातारा तालुका पोलीस ठाणे केले गुन्हे प्रकटण अधिकारी ,सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोर्डे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव , सोनू शिंदे, पोलीस हवालदार, पंकज ढाणे,दादा स्वामी, राजू शिखरे, मालोजी चव्हाण, मनोज गायकवाड ,रामचंद्र गोरे, संदीप आवळे, राहुल राऊत, सचिन पिसाळ, कुमठेकर, विद्या कुंभार मोना बोराटे पोलीस नाईक सतीश बाबर, प्रदीप मोहिते, सुनील भोसले संदीप पांडव संदीप बन्सी यांनी काहीही आरोपी संबंधी माहिती नसताना कौशल पूर्वक तपास करत खुनी प्रियकराला आठ तासाच्या आत अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला सदर होण्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे हे करत आहेत
Comments
Post a Comment