कोजीमाशि च्या संचालक पदी श्रीम. अनिता शिवाजीराव चव्हाण यांची निवड.
कोजीमाशि च्या संचालक पदी श्रीम. अनिता शिवाजीराव चव्हाण यांची निवड.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी येथील गर्ल्स हायस्कुल चे सहा. शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीम. अनिता शिवाजीराव चव्हाण यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित,कोल्हापूर या मुख्य शाखेत संचालक म्हणून निवड झाली. या निवडीसाठी शिक्षक भारतीचे नेते, तज्ञ संचालक श्री. दादासाहेब लाड , संचालक मा. राजेंद्र रानमाळे यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment