Header Ads

कै शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत शिवसैनिकांनी पोहोचावेत,,, शिवसैनिक आनंदा पाटील

 कै शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत शिवसैनिकांनी पोहोचावेत,,,            शिवसैनिक आनंदा पाटील.

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

कै शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यांचे विचार शिवसैनिकांनी तळागाळापर्यंत पोहोचवावीत असे आव्हान शिवसैनिक तानाजी पाटील यांनी कसबा तारळे तालुका राधानगरी येथे कै शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या प्रतिमा पूजन कार्यक्रमात बोलताना केले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण केले होते त्याचा वारसा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी  शिवसैनिकांनी कै शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शपथ घेण्यात आली 

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर पाटील दीपक दिली अरुण खामकर विभाग प्रमुख जमीर तहसीलदार रघुनाथ जोशी बजरंग मोरे ग्राहक सेनेचे चंद्रकांत बुगडे विभाग प्रमुख मधुकर पाटील भिकाजी पाटील गोरख सुतार नामदेव राणे ओंकार आरडे संजय कांबळे साहेबजी नाईक टिपुगडे महादेव पाटील इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते

No comments:

Powered by Blogger.