Header Ads

कोल्हापूरचे फुटबॉलपटू वसंतराव पिसे यांचे निधन.

 कोल्हापूरचे फुटबॉलपटू वसंतराव पिसे यांचे निधन.

-----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

विजय बकरे

-----------------------------------

कोल्हापूर येथील बालगोपाल तालीम मंडळाचे ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू वसंतराव उर्फ लक्ष्मण गोपाळराव पिसे यांचे 92 वर्षी राहत्या घरी निधन झाले

वसंतराव उर्फ लक्ष्मण 1945 ते 1970 या दशकामध्ये काळ बाल गोपाल तालीम मंडळाकडून कधी राईट कधी लिफ्ट स्ट्रायकर म्हणून गाजवलेल्या पोलंड वाशी खेळ पाहून त्यांनी पायात बूट घालून फुटबॉल खेळायचे असते असे ज्ञान घेतले उत्तम कुस्तीगीर धावपटू बॅटमीटनपटू आणि क्रिकेटपटू सर्वच खेळात परंगत व्यक्तीमत्व म्हणून त्यांनी उमटवलं विशेष म्हणजे 1955 मध्ये पुणे विद्यापीठाच्या फुटबॉल संघाकडून खेळणारा पहिला कोल्हापूरकर म्हणून त्यांनी संधी मिळवली होती त्यांचे राहत्या घरी वसंतराव उर्फ लक्ष्मण लक्ष्मण पिसे यांचे 92 वर्षी निधन झाले आहे

त्यांच्या मागे पत्नी दोन मुली सुना नातवंडे परतवडे असा परिवार आहे

तसेच कोल्हापूर संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळ्याच्या सेक्रेटरी सौ कोमल पिसे त्यांचे ते चुलत सासरे होते

No comments:

Powered by Blogger.