शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची शाळेला अनोखी भेट.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची शाळेला अनोखी भेट.
*विद्या मंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री. ज्ञानदेव विठ्ठल पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात वडाचे झाड लावून वृक्षारोपण केले आणि शाळेला सरस्वती मातेची सुंदर मूर्ती भेट म्हणून दिली. शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील यांना मुलींनी स्वतः तयार केलेला पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यापक श्री. डी एस पाटील सर, विषय शिक्षक श्री. सुहास पाटील सर ,अध्यापक श्री.आनंदा पाटील सर, श्री. सदाशिव अस्वले सर, सौ .नंदा जाधव मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*
Comments
Post a Comment