उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमानाचा अपघात नसून घातपाताची शक्यता असल्याची कारणे, आमदार रोहीतदादा पवार यांनी दाखवले प्रेझेंटेशन.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमानाचा अपघात नसून घातपाताची शक्यता असल्याची कारणे, आमदार रोहीतदादा पवार यांनी दाखवले प्रेझेंटेशन.
--------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------
1] अजित दादा ज्या विमानाने जाणार होते त्याचे पायलट अचानक का बदलले गेले? [2] VRS कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात यावी, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी [3] नरेश अरोराच्या कामाबाबत अजित दादा खुश नव्हते..त्याचे काम बंद करण्याबाबत अजित दादांचे मत होते..तुम्ही सर्व्हे करा, आम्हाला राजकारण कसे करायचे शिकवू नका, अस अजित दादा यांनी सुनावल्याचे सांगितले [4] बारामती विमानतळावर दोन धावपट्टी होत्या..२९ क्रमांकाची धावपट्टी सुरक्षित असताना ११ क्रमांकाची धावपट्टीच का निवडली ? [5] उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नाही घातपात [6] विमान अपघाताच्या शेवटच्या क्षणी पायलटचे कोणतेही शब्द, आवाज नाही..को पायलट पाठक यांचा फक्त आवाज आहे.. ब्लॅक बॉक्स पूर्ण डेटा कुटुंबियांना दाखवण्यात यावा [7] वैमानिक का बदलले? ज्या वैमानिकाला ड्युटी दिली त्याने दारू प्यायली होती का? तो सोबर होता का? पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईल वर सही करण्यासाठी अजित पवार यांना थांबावे लागले, यात उशीर झाला [8] अजित पवार यांनी जवळच्या लोकांना विमान घेण्याची सूचना केली होती, येणाऱ्या काळात सुरक्षित प्रवासासाठी अजित दादा यांना विमान लागणार होते का ? अजित दादा यांनी मलाही विश्वासू व्यक्तीच्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करण्यास सांगितले होते [9] गेले काही महिन्यांपासून अजित दादा हे प्लॅस्टिक बॉटल मधून पाणी घ्यायचे नाही..काचेच्या बाटलीमधून पाणी घ्यायचे.. प्लॅस्टिक बॉटल मधील पाणीबाबत गडबड होऊ शकते, अशी शंका व्यक्त करण्यात येते [10] एका HANDLER ला सर्व VIP प्रवाशांची इत्यंभूत माहिती असायची तो HANDLER कोण होता ? [11] कुठेही तपासणी सुरू नाही, म्हणूनच मला माझ्या पातळीवर सर्व गोष्टी कराव्या लागत आहेत. माझ्या काकांसाठी आणि आमच्या दादांसाठी हे करावेच लागेल, त्याशिवाय यामागचे खरे रहस्य समोर येणार नाही.

No comments: