Header Ads

उजळाईवाडीत शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी.

 उजळाईवाडीत शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी.

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठान(शिवराजे ग्रूप) महालक्ष्मीनगरच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.


या कार्यक्रमास अध्यक्ष अमर गावडे,उपाध्यक्ष बंडू लोहार,सचिव राजाराम जाधव,खजनीस भैरू सातपुते, आनंदा डाफळे, नितीन पाटोळे, विनायक डाफळे, अक्षय गावडे , अभिमन्यू गावडे, जालिंदर कश्यप, युवा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते, विनायक सुतार, रोहित सातपुते, प्रा.प्रमोद माने,यांच्यासह महालक्ष्मी महिला मंडळ सदस्या,मंडळाचे सदस्य उपस्थित होते.


फोटो ओळ:

उजळाईवाडी महालक्ष्मी नगर येथील शिवराजे शिवार बहुद्देशीय प्रतिष्ठान वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित महिला व ग्रामस्थ आणि बाल चमू आदी.

छाया मोहन सातपुते

No comments:

Powered by Blogger.