बोंद्रे नगर मध्ये राहणारे एम ए सी पी मधील नायब सुभेदार ए डी पाटील 24 वर्षानंतर सेवानिवृत्त.
बोंद्रे नगर मध्ये राहणारे एम ए सी पी मधील नायब सुभेदार ए डी पाटील 24 वर्षानंतर सेवानिवृत्त.
---------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
---------------------------------------
कोल्हापुर तील बोंद्रेनगर गणेश पार्क आठव्या गल्लीमध्ये राहणारे एम ए सी पी नायब सुभेदार ए डी पाटील हे जम्मू-काश्मीर मध्ये 24 सेवा करून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गणेश पार्क मधील नागरिकांनी वाजत गाजत मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी गणेश पार्क आठव्या गल्लीमध्ये फटाकाच्या आतिश बाजी व रांगोळी व फुलांच्या पाय घड्या घालण्यात आल्या 24 वर्षे सेवा करून निवृत्त होऊन आलेले नायब सुभेदार ए डी पाटील यांच्या घरामध्ये फुलांच्या पायघड्या व पणत्या लावण्यात आल्या होत्या नायब सुभेदार येतात त्यांची मातोश्री श्रीमती पार्वती व सौ अरुणा यांनी औक्षण करण्यात आले यावेळी नगरसेवक विजय उर्फ रिंकू देसाई यांनी शाल व हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी एडी पाटील यांच्या पत्नी व मुले व नातेवाईक तसे गणेश पार्क मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

No comments: