रंकाळा जवळ असणाऱ्या दुधाळी मध्ये मातृत्व दिन मोठ्या उत्साहात साजरा
रंकाळा जवळ असणाऱ्या दुधाळी मध्ये मातृत्व दिन मोठ्या उत्साहात साजरा
------------------------------------कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
+------------------------------------
कोल्हापूर मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या दुधाळी मध्ये मातृत्व दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रविवार हा सुट्टी दिवस असल्याने या दिवशी मातृत्व दिन आल्याने अनेक महिलांनी वेगवेगळ्या पोशाख घालून आनंदाने मातृत्व दिन साजरा करताना जिल्हा परिषद सदस्य सौ स्नेहल केतन वेल्लाळ यांनी आईने आम्हाला चांगले संस्कार देऊन आईची माया देऊन लहानाचे मोठे करून लग्न लावून देऊन आईची माया काय असते प्रत्यक्ष आई झाल्यावर समजले असे प्रतिक्रिया मातृदिनी व्यक्त केली यावेळी अनेक महिलांना मातृदिनी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनेक महिला मोठ्या संख्येने हजर होत्या

No comments: