Header Ads

श्रीमती लक्ष्मी अनंत बकरे यांचे निधन.

 श्रीमती लक्ष्मी अनंत बकरे यांचे निधन.


कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील साने गुरुजी वसाहतीजवळील लक्ष्मी टेकडी परिसरातील रहिवासी श्रीमती लक्ष्मी अनंत बकरे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, दोन बहिणी, दीर तसेच नातवंडांसह मोठा परिवार आहे. राधानगरी येथील बॉण्ड रायटर गजानन बकरे यांच्या त्या वहिनी होत.

त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम बुधवार, दि. १७ जून रोजी सकाळी ९ वाजता पंचगंगा घाट येथे होणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

श्रीमती बकरे यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त होत आहे 


No comments:

Powered by Blogger.