राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन.

 राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन.


-----------------------------------------

शाहुवाडी प्रतिनीधी 

आनंदा तेलवणकर

मो .9404477703

-------------------------------------------

      शाहुवाडी : सावर्डी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक संजय पोवार यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जातीअंताचा लढा यासह कृषी-सिंचन,औद्योगिक विकासात्मक दष्टी त्यातन समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजही दिशादर्शक असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. 

               यावेळी सहाय्यक शिक्षिका पूजा गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अश्विनी तडावळे,पायल रवंदे,संगीता सावंत ,मंगल रवंदे,शोभा पाटील यांची उपस्थिती होती .

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.