अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस निखिल देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

 अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस निखिल देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश   

  
-------------------------------------------
पुंडलिकराव देशमुख
अमरावती जिल्हा 
--------------------------------------------
  अमरावती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मजबूत करण्याकरता मा शरदचंद्र पवार यांच्यावर विश्वास ठेवून अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट प्रदेश सरचिटणीस सन्माननीय निखिल भाऊ देशमुख अमरावती यांच्या नेतृत्वात शेकडो असंख्य युवकांनी व जेष्ठ कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रमुख मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे युवकांचा व जेष्ठ कार्यकर्त्यांचा प्रवेश बाबत प्रमुख मार्गदर्शन अमरावती शहर जिल्हा पदाधिकारी प्राध्यापक हेमंतराव देशमुख शहर जिल्हाध्यक्ष,सौ वर्षाताई भटकर पाटील महिला शहर जिल्हाध्यक्ष, सय्यदभाई मन्सूर अमरावती शहर कार्याध्यक्ष, मंगेशभावु भटकर पाटील प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल, विशालभावु बोरखडे तसेच सतीशभावु भाऊ चरपे अमरावती शहर सचिव यांच्या मार्गदर्शनात अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते व तरुण युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात असंख्य कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला व त्यांचे कार्यकर्त्यांचे अमरावती शहरात भव्य स्वागत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.