Header Ads

मुलासमोरच बापाची नशेखोरानी केले हत्या संताप्त ग्रामस्थांचा पोलीस मुख्यालयावर मोर्चा..

 मुलासमोरच बापाची नशेखोरानी केले हत्या संताप्त ग्रामस्थांचा पोलीस मुख्यालयावर मोर्चा..

---------------------------

मिरज तालुका :-प्रतिनिधी राजू कदम

---------------------------


सांगली: शहरातील लिमये मळा परिसरात गाडीची हेडलाईट पडल्याच्या शिल्लक कारणातून नशेखोराने वडिलांचा मुलांसमोरच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या हल्ल्यात मुलगा सुरेश हा गंभीर जखमी झाला होता. मृत क्रांती कुमार शेडबाळे यांच्या खुणा नंतर संतप्त झालेल्या इनाम धामणी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी संतप्त व्यक्त करत पोलिसांना धारेवर धरले होते लिमये मळा परिसरात खुल्या भूखंडावर नशेखोरांचा राज्यस्वपणे हौदूस सुरू असतो  त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार मागणी करून देखील त्यांच्यावर अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप इनाम धामणी ग गावच्या ग्रामस्थांचा होता. 

या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक करत एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले होते. या घटनेने सांगलीतील नसे खोराचा काळाबाजार उघड झाला आहे या सर्व प्रकाराबाबत कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी इनाम धामणीतील ग्रामस्थांनी आज पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता.  विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागणीची निवेदन देण्यात आले. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार मागणी करून देखील त्यांच्यावर अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप इनाम धामणी गावच्या ग्रामस्थांचा होता या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक करत एका आठवणी मुलाला देखील ताब्यात घेतले होते या घटनेने सांगलीतील नशेखोरांचा काळाबाजार उघड झाला आहे .या सर्व प्रकाराबाबत कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी इनाम धामणीतील ग्रामस्थांनी आज पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला. 

यानंतर पोलीस मुख्यालयात संताप्त ग्रामस्थांनी ठिय्या मारला होता. कारवाई करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली यानंतर पोलीस अधीक्षक संधी घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्वतः ग्रामस्थांशी संवाद साधत निवेदन स्वीकारले विश्रामबागासह ग्रामीण भागातील खुल्या भूखंडावर पोलिसांची दस्त वाढविण्यात येत आहे. नशेखोरी करण्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करू असे प्रकार कुठे आढळल्यास थेट पोलिसांची संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवू गुन्हेगारी रोखण्या आमचे प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी जमावाला आश्वासन दिले..

No comments:

Powered by Blogger.