Header Ads

निधन वार्ता.

 --------------------------निधन वार्ता.

--------------------------जमाताई विश्वास बच्चे


सावर्डे : बच्चे सावर्डे (ता.पन्हाळा) येथील जमाताई विश्वास बच्चे वय

 (वय ७२)यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सून, नातवंडे, असा परिवार आहे. डॉ.संदीप बच्चे यांच्या  आई होत. रक्षाविसर्जन मंगळवार  

दि- ०३/०२/२०२६ सकाळी ९:०० वाजता

आहे..

No comments:

Powered by Blogger.