निधन वार्ता संभाजी तातोबा कुंभार (
निधन वार्ता.
कै संभाजी तातोबा कुंभार.
संभाजी तातोबा कुंभार (वय ८१) यांचे निधन
कोल्हापूर : विक्रम नगर साईनाथ कॉलनी मधील संभाजी तातोबा कुंभार (वय ८१) यांचे आज, सोमवार दि. ___ रोजी सकाळी ६ वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे रक्षा विसर्जन बुधवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र परीवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏

No comments: