Header Ads

अखिल भारतीय ग्राहक पंचायत राधानगरी तालुका ग्राहक पंचायत कार्य कौतुकास्पद जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी

 अखिल भारतीय ग्राहक पंचायत राधानगरी तालुका ग्राहक पंचायत कार्य कौतुकास्पद.  जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी .

------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.

--------------------------------------

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य मोठ्या असून त्यासाठी राधानगरी तालुका ग्राहक पदाधिकारीचे कार्य कौतुकस्पद असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष जगनाथ जोशी काका यांनी राधानगरी येथे आयोजित केलेल्या ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत केले


राधानगरी तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायती च्या पदाधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा व मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारणी वर जाण्यासाठी ग्राहक पंचायत चे कार्य करावे असे आवाहन जगनाथ जोशी यांनी केले


राधानगरी तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकारणी बदल करण्यात आला असून त्यामध्ये राधानगरी तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षपदी संतोष हावळ उपाध्यक्ष सौ स्मिता कांबळे सचिव सुनील वरणे सहसचिव सौ सुवर्णा सायेकर कोषाध्यक्ष सौ सोनाली बावडेकर महिला आयाम प्रमुख सौ अश्विनी शेटके सदस्य सौ मेघा कांबळे विद्याधर पाटील चंद्रकांत वजुळे डॉक्टर वैद्य वसंतराव पाटील सुनील बोधे यांची निवड करण्यात आली

या बैठकीस मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीचे सदस्य सौ सुप्रियाताई दळवी जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील अनिल जाधव रवींद्र घाडगे जिल्हा सहसचिव विठ्ठल चव्हाण इत्यादी पदाधिकारी हजर होते

शेवटी आभार तालुका उपाध्यक्ष सौ स्मिता कांबळे यांनी मांनले

No comments:

Powered by Blogger.