Header Ads

मुरगूडच्या शिवराज विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५ % . कु.कार्तिकी भाईगडेला ९६ % गुण.

 मुरगूडच्या शिवराज विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५ % .

कु.कार्तिकी भाईगडेला ९६ % गुण.

------------------------------

मुरगूड / जोतीराम कुंभार .

----------------------------

येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगूड शाळेचा दहावीचा निकाल ९५ %  टक्के लागला. कार्तिकी कृष्णात भाईगडे-९६ % धैर्यशील मारुती पारळे ९५.२० % व प्रतिक विश्वास लोंढे  ९५.००%   गुणानुक्रमे  पहिले , दुसरे व तिसरे आले. यामधे १८ विद्यार्थी ९० % च्या वर ५२ विद्यार्थी  ८०% च्या वर

१८७ पैकी १७८  विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

  फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत शिवराज विद्यालयाचे १८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १८ विद्यार्थ्यांनी ९० % हून अधिक गुण मिळवले.तर ५५ विद्यार्थी ८० टक्के होऊन अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले.शाळेचा निकाल ९५.१६ टक्के लागला.

 शाळेचे ९० टक्के वरील गुणवंत विद्यार्थी असे : 

कार्तिकी कृष्णात भाईगडे (९६) , 

धैर्यशील मारुती पारळे (९५.२०),

प्रतिक विश्वास लोंढे - (९५.०० ),

श्रेया संभाजी गायकवाड (९४.२०), कुणाल धनाजी डवरी (९४ ),

उद्धव संग्राम चौगले ( ९३.८० ),

त्रिशला प्रविण निकम (९३.६०),

साकेत सज्जन शेडगे ( ९३ ) ,

समिक्षा सागर करडे ( ९३ ),

माने सोहम महेश ( ९३ ) , सिद्धी पांडूरंग अवघडे (९२), वैदेही अनिल सडोलकर (९१.४०),प्रणव संतोष बुगडे ( ९१.२०), श्रेयस सुंदर कांबळे ( ९१ ), समर्थ सुशांत गव्हाणकर (९०.८०) ,ओंकार जोतिराम बुगडे ( ९०.६०), प्रेम सचिन पवार (९०.६०), सिद्धेश तानाजी रणदिवे ( ९०.४०).

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य व्ही.बी.खंदारे,उपमुख्याध्यापक पी.पी. सुर्यवंशी, पर्यवेक्षक डी.एम.सागर व सर्व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्थचे सेक्रेटरी माजी खासदार  संजय मंडलिक,कार्याध्यक्ष अ‍ॅड. विरेंद्र मंडलिक, अध्यक्ष गजाननराव गंगापुरे ,कार्यवाह आण्णासो थोरवत यांचे प्रोत्साहन मिळाले.

No comments:

Powered by Blogger.