Header Ads

कोल्हापूर मध्ये असणाऱ्या ताराबाई पार्क सर्किट हाऊस येथे मातृत्व दिन मोठ्या उत्साहात.

 कोल्हापूर मध्ये असणाऱ्या ताराबाई पार्क सर्किट हाऊस  येथे मातृत्व दिन मोठ्या उत्साहात.

----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.

------------------------------------

कोल्हापूर मध्ये असणाऱ्या ताराबाई पार्क सर्किट हाऊस येथे मातृत्व दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रविवारी मातृत्व दिन असल्याने महिलांनी, वेगवेगळ्या साड्या परिधान करून व पोशाख घालून थटून माटून होत्या त्या म्हणाले की आई होण्यासाठी किती वेदना आकांक्षा होत असतात त्यानंतर बाळांना जन्म देणे व त्याचे पालनपोषण करण्यासाठी कष्ट करावे लागत अशी भावना मातृत्व दिनी सौ पल्लवी मिलिंद वेल्लाळ यांनी व्यक्त केले यावेळी अनेक महिला मातृदिन उपस्थित होत्या अशा पद्धतीने मातृत्व दिन साजरा करण्यात आला.




No comments:

Powered by Blogger.